What Rohan Bopanna’s Australian Open title means for Indian tennis

Release Date:

Rohan Bopanna recently became the oldest tennis player to achieve the World No. 1 ranking in men’s doubles. He also clinched his first men’s doubles title at the Australian Open to add the cherry to the top. Bopanna’s achievements become even more special when you realise that he is 43 years old or in his own words, he is on Level 43. Amol Gokhale, Gaurav Rao and Ninad Indapurkar put into perspective what Bopanna’s feat means to Indian tennis in this episode of Weekly Katta… 
भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल ठरणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. त्यावर कडी करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद देखील पटकावलं. ह्या गोष्टी जास्त विशेष ठरतात कारण रोहनने ह्या दोन्ही गोष्टी वयाच्या ४३व्या वर्षी करुन दाखवल्या आहेत. बोपण्णाच्या शब्दात तो आत्ता लेव्हल ४३ वर आहे. रोहन बोपण्णाच्या ह्या ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अमोल गोखलेने भारतीय टेनिस जगतावर गप्पा मारल्या आहेत डेटा ॲनालिस्ट व टेनिसपटू गौरव राव आणि क्रीडा चाहता निनाद इंदापूरकर ह्यांच्यासोबत वीकली कट्टयावर...

What Rohan Bopanna’s Australian Open title means for Indian tennis

Title
What Rohan Bopanna’s Australian Open title means for Indian tennis
Copyright
Release Date

flashback