Yashasvi Team India चा नवा तारा, Ruturaj Gaikwad कडून आशा सुवर्ण पदकाची

Release Date:

Yashasvi Jaiswal stole the headlines with a scintillating hundred on debut against the sorry West Indies side. Ravichandran Ashwin keeps proving his worth again and again with match-winning knocks, but no point in dwelling on the WTC final. Rohit Sharma and his men will look to pocket an easy 2-0 series win. On a white ball front, Ruturaj Gaikwad has been elevated to a leadership role for the Asian Games in China, signalling his rising stock in the team. Indian squad looks well-balanced to bring home gold. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of recent developments in Indian cricket in this episode of Saaptahik CCBK…
दुबळ्या वेस्ट इंडिज विरुद्ध यशस्वी जयस्वालने पदार्पणात दमदार शतक करून सगळ्यांची मनं जिंकून घेतली. रविचंद्रन अश्विनने त्याची उपयुक्तता परत सिद्ध करून दाखवली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अश्विन खेळला असता तर, ह्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले. रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचं आता लक्ष असेल की मालिका २-० खिशात कशी घालता येईल. मर्यादित सामन्यांचा विचार करता, भारतीय संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घोषणा करण्यात अली आणि ऋतुराज गायकवाडकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. निवडसमितीने ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी जो संघ निवडला आहे तो अत्यंत समतोल संघ असून प्रत्येकाला अपेक्षा सुवर्ण पदकाचीच असेल. अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले भारतीय क्रिकेट मधल्या ताज्या घडामोडींचा आढावा घेत आहेत साप्ताहिक CCBKच्या  ह्या भागात...

Yashasvi Team India चा नवा तारा, Ruturaj Gaikwad कडून आशा सुवर्ण पदकाची

Title
Yashasvi Team India चा नवा तारा, Ruturaj Gaikwad कडून आशा सुवर्ण पदकाची
Copyright
Release Date

flashback