Why they are called one-season wonders of IPL | EP 1

Release Date:

The Indian Premier League (IPL) began in 2008 and in 16 seasons, the league has grown exponentially. The IPL has taken Indian cricket to the next level in every possible way. There have been moments on and off the field that will forever stay in people's memories. The IPL has seen the rise and fall of some superstars.  Some cricketers will always be remembered for their consistency over the years, while others will always be remembered for that one inning or a season. Sports Katta’s IPL special series ‘Ekaach Maaleche Mani’ presented by Rujuta Luktuke and Amol Karhadkar, brings you three such names in the first episode of the two-part series. 2008 IPL winner Swapnil Asnodkar, First Mumbai batter to score an IPL hundred Paul Valthaty and legend of South Africa cricket Hashim Amla. 
२००८मध्ये IPLला सुरुवात झाली आणि आजपर्यंतचे १६ हंगाम अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांनी गाजवले. काही गोष्टी मैदानावर तर काही गोष्टी मैदानाबाहेर घडल्या. IPL मुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलं ह्याबाबत दुमत नाही. IPL मधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे काही खेळाडू आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात तर काही खेळाडू त्यांच्या ठराविक खेळीमुळे... स्पोर्ट्स  कट्टाच्या ह्या IPL विशेष मालिकेत मुक्त पत्रकार ऋजुता लुकतुके आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने आढावा घेतला अश्या काही खेळाडूंचा जे केवळ त्यांच्या एका ठराविक हंगामामुळे लक्षात राहतात. IPL मधील एकाच माळेचे मणी मालिकेच्या पहिल्या भागातील खेळाडू आहेत २००८ IPL विजेता स्वप्नील अस्नोडकर, IPLमध्ये शतक झळकावणारा पहिला मुंबईकर पॉल वल्थाटी आणि दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक हशिम आमला...

Why they are called one-season wonders of IPL | EP 1

Title
Why they are called one-season wonders of IPL | EP 1
Copyright
Release Date

flashback