Why Sarfaraz Khan needs to be celebrated

Release Date:

Finally, Sarfaraz Khan made his India debut and how. He scored scintillating half-centuries in both the innings against England in the third Test. But this opportunity came Sarfaraz’s way after banging scoring runs and tons in all conditions and situations. This was a reward for his hard work. Amol Karhadkar, Deputy Sports Editor, at The Hindu, shares his story. But does every cricketer get his reward with an India cap? The answer is ‘No’. In this episode of Weekly katta, Amol Gokhale and Aditya Joshi take a look at a few of India’s domestic stalwarts who never got the India cap… 
सर्फराझ खानला अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यावर, निवडसमितीच्या दारावर अविरतपणे ठोठावल्यावर अखेरीस तिसऱ्या भारत वि. इंग्लंड कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.त्याने त्या संधीच अक्षरशः सोनं केलं. पण प्रत्येक खेळाडूस अशी संधी मिळते का? तर त्याचं उत्तर 'नाही' असं येतं. ह्या वीकली कट्टयावर आदित्य जोशी आणि अमोल गोखले काही अश्या खेळाडूंचा आढावा घेत आहेत ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारं किलकिली झाली किंवा कधी उघडलीच नाहीत...  त्याचबरोबर अमोल कऱ्हाडकर सांगतोय सर्फराझ खानचा देशांतर्गत क्रिकेटमधला प्रवास...

Why Sarfaraz Khan needs to be celebrated

Title
Why Sarfaraz Khan needs to be celebrated
Copyright
Release Date

flashback