The importance of Under-19 Cricket World Cup

Release Date:

The U-19 Cricket World Cup kicks off on January 19 in South Africa. The stalwarts of Indian cricket - Yuvraj Singh, Mohammed Kaif, Rohit Sharma, Virat Kohli - to name a few, all played in the U-19 World Cup. That put them in the limelight but they had to go through the grind of domestic cricket to earn the India cap. Arshin Kulkarni, Sachin Dhas and Musheer Khan are three Maharashtrians in this year’s U-19 squad and are ones to watch out for. But, is this tournament still relevant? How many of these ‘U-19 stars’ achieve their full potential? In this episode of Weekly Katta, Aditya Joshi and Amol Karhadkar take a deep dive into the subject… 
१९-वर्षाखालील मुलांचा विश्वचषक १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू होत आहे. युवराज सिंह, मोहम्मद कैफ, रोहित शर्मा, आणि विराट कोहलीसारखे अनेक खेळाडू या स्पर्धेमुळेच प्रसिद्धीच्या झोतात आले पण देशांतर्गत क्रिकेटमधल्या कामगिरीनेच भारतीय संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले. आज ह्या स्पर्धेला असलेलं महत्त्व २००० च्या दशकाच्या तुलनेत कमी झालं आहे. तसंच १९ वर्षाखालील विश्वचषक खेळले म्हणून खेळाडूंना भारतीय संघात किंवा IPL मध्ये संधी मिळतेच आहे असं नाही. त्या खेळाडूंना त्यांचं कर्तॄत्व देशांतर्गत स्पर्धेत सिद्ध करावं लागतंय. यंदाच्या स्पर्धेत अर्शिन कुलकर्णी, सचिन धस, मुशीर खान अशी मराठी-भाषिक मुलं आहेत. आदित्य जोशी आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर ही स्पर्धा, त्याचं महत्त्व आणि यावेळी भारताला असलेली संधी यावर चर्चा करत आहेत वीकली कट्ट्यावर...

The importance of Under-19 Cricket World Cup

Title
The importance of Under-19 Cricket World Cup
Copyright
Release Date

flashback