Hardik Pandya भविष्यात Team Indiaचा कर्णधार असावा का ?

Release Date:

Team India’s 2-3 defeat against the West Indies has raised questions about Hardik Pandya’s captaincy. But is it too soon to judge him as a leader? What about the ‘performance’ of Rahul Dravid as a coach? Is time running out for Sanju Samson to showcase his potential? Jasprit Bumrah returns to international cricket with T20s against Ireland with some new faces in the team, including the head coach for the tour - Sitanshu Kotak. Amol Karhadkar and Amol Gokhale ponder over the implications of the Caribbean Tour in this episode of Saaptahik CCBK... 
वेस्ट इंडिज विरुद्ध T२० मालिका ३-२ अशी हरल्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वगुणांवर साहजिकच प्रश्नचिन्ह  उभं राहिलं आहे. पण त्याच्या नेतृत्वावर खूप लवकर अविश्वास दाखवला जातोय का? राहुल द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून कामगिरीचं काय? संजू सॅम्सनने मिळालेली संधी पुन्हा हातातून घालवली आहे... आर्लंडविरुद्ध T२० मालिकेद्वारे जसप्रीत बुमराह पुनरागमन करतो आहे, त्याच्या जोडीला नवे खेळाडूच नव्हे तर सितांशू कोटकच्या रूपाने नवीन प्रशिक्षक देखील आहे. ह्या आणि अश्या घडामोडींचा आढावा घेत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले साप्ताहिक CCBKच्या  ह्या भागात...

Hardik Pandya भविष्यात Team Indiaचा कर्णधार असावा का ?

Title
Hardik Pandya भविष्यात Team Indiaचा कर्णधार असावा का ?
Copyright
Release Date

flashback