Cricket and Tourism in Sri Lanka ft Sunandan Lele

Release Date:

India and Sri Lanka will face each other in the final of the Asia Cup on September 17. The tournament made the headlines for all the reasons. But the cricketers - past and present, fans and journalists, all enjoy the Sri Lanka tour for all the memorable reasons. In this episode of 'कट्ट्यावरच्या गप्पा', Amol Karhadkar takes a trip down memory lane with Sunandan Lele from the sea shores of Colombo…
१७ सप्टेंबरला कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका आशिया कपचा अंतिम सामना आहे.  स्पर्धा मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या अनेक कारणांनी चर्चेत राहिली. पण आजी-माजी क्रिकेटपटू, प्रेक्षक आणि पत्रकार सर्वांसाठी श्रीलंका दौरा ही एक पर्वणी असते, आठवणींचा खजिना गोळा करायची. अशाच आठवणींचा खजिना उलगडून दाखवत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि सुनंदन लेले 'कट्ट्यावरच्या गप्पा' च्या ह्या भागात, थेट श्रीलंकेतल्या समुद्रकिनाऱ्यावरून..

Cricket and Tourism in Sri Lanka ft Sunandan Lele

Title
Cricket and Tourism in Sri Lanka ft Sunandan Lele
Copyright
Release Date

flashback