मुंबईच्या Yashaavi Jaiswal आणि Tushar Deshpande चा IPL मध्ये करिष्मा

Release Date:

साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात आदित्य जोशी आणि अमोल गोखलेच्या चर्चेला 'मुंबईच्या' खेळाडूंखेरीज कुठला अजून चांगला विषय नव्हता. IPL च्या ९९९ आणि १,०००व्या सामन्यात मुंबईकर तुषार देशपांडे आणि यशस्वी जैस्वालनी अनुक्रमे पर्पल आणि ऑरेंज कॅप मिळवली. परंतु वैयक्तिक कामगिरी उत्तम करून देखील त्यांच्या संघाना पराभव स्वीकारावा लागला. मुंबई आणि राजस्थान सामना गाजला खरा, पण जोफ्रा आर्चरच्या बेल्जियम वारी इतका नाही. 
This episode of Saaptahik CCBK talks about ‘Mumbai’ players. But Aditya Joshi and Amol Gokhale had no other option. In IPL’s 999th and 1000th games, two Mumbaikars — Tushar Deshpande and Yashasvi Jaiswal — reached personal milestones but their teams suffered losses. This landmark IPL game is now part of IPL classics.

मुंबईच्या Yashaavi Jaiswal आणि Tushar Deshpande चा IPL मध्ये करिष्मा

Title
मुंबईच्या Yashaavi Jaiswal आणि Tushar Deshpande चा IPL मध्ये करिष्मा
Copyright
Release Date

flashback