Saurabh Netravalkar: Mumbai to T20 World Cup for USA via India U-19

Release Date:

Saurabh Netravalkar’s story is uniquely ‘typical’. Like every other Mumbai cricketer, he had to juggle between cricket, education & Mumbai locals. Saurabh progressed through age-group cricket and represented India at the 2010 U-19 World Cup alongside KL Rahul, Mayank Agarwal, and Jaydev Unadkat to name a few. At the same time, he completed his engineering but rejected a job offer to focus on his cricketing dream. However, the fierce competition meant that he never cemented his place in the side. At that point, he decided to turn back on cricket and moved to the USA for higher education. Even today his bread and butter is his job in a MNC as a software developer. But what has changed? He went back to cricket after moving to the States. Today, he is part of the USA squad for the T20 World Cup and will likely play against India on June 12. Saurabh Netravalkar shares his story of cricket and the American dream running parallel like tracks of Mumbai local on Kattyawarchya Gappa with Amol Karhadkar…  @saurabhnetravalkar750  
सौरभ नेत्रावळकरची गोष्ट जेवढी typical आहे तेवढीच वेगळी पण आहे. मुंबईच्या मैदानांवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली, शाळा- कॉलेज आणि अर्थात लोकलचा प्रवास सांभाळत आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीची त्याने छाप पाडली. भारतासाठी के. एल. राहुल, मयांक अगरवाल,जयदेव उनाडकट सोबत १९-वर्षांखालील विश्वचषक देखील खेळला. क्रिकेट खेळायचं म्हणून इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर मिळालेली नोकरी स्वीकारली नाही, पण मुंबई क्रिकेट संघात जागा नाही म्हणून पुन्हा शिक्षणाकडे वळला. सौरभ उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत आला आणि आजही त्याचं पोटा-पाण्याचं साधन त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी आहे. मग ह्यात वेगळं काय आहे? अमेरिकेत गेल्यावर सौरभ पुन्हा क्रिकेटकडे वळला आणि आज तो २०२४ मध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकासाठी अमेरिकेच्या संघात आहे. १२ जूनला तो भारताविरुद्ध खेळेल अशी दाट शक्यता आहे. त्याचा हा प्रवास सौरभ द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरला सांगतोय कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये..

Saurabh Netravalkar: Mumbai to T20 World Cup for USA via India U-19

Title
CCBK Explainer, 5 Missing Stars in IPL 2023
Copyright
Release Date

flashback