Ashwin, Stokes to create history, will Rajkot pitch be a mystery?

Release Date:

In a first in the Marathi podcast world, Sports Katta and  @LeleSunandan  present the first 'crossover podcast' while previewing the third Test between India and England, to be played at the Niranjan Shah Cricket Stadium in Rajkot. The episode features Sunandan Lele and Amol Karhadkar, Deputy Editor with The Hindu...
मराठी पॉडकास्टमध्ये प्रथमच एक क्रॉसओव्हर घडतंय... स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेले घेऊन येत आहेत भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीचं सादर करीत आहेत पूर्वावलोकन म्हणजे प्रिव्हू...  राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या ह्या कसोटीत रविचंद्रन अश्विन, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन ह्या सारख्या विक्रमांच्या उंबरठ्यावर असलेल्या खेळाडूंची हातोटी लागेल का ते कसोटी क्रिकेटचे दादा खेळाडू आहेत हे पुन्हा सिद्ध होईल. द हिंदूचा डेप्युटी एडिटर अमोल कऱ्हाडकर आणि सुनंदन घेऊन येत आहेत हा विशेष भाग राजकोटमधून...

Ashwin, Stokes to create history, will Rajkot pitch be a mystery?

Title
Ashwin, Stokes to create history, will Rajkot pitch be a mystery?
Copyright
Release Date

flashback