मे दिनविशेष | Maharashtra Diwas Special

Release Date:

|| 1 मे दिनविशेष ||आपल्या 'उत्सव सणांचा,मेळ संस्कृती परंपरांचा' ह्या पॉडकास्ट मालिकेतील एक मे दिनविशेष भागात आपले स्वागत आहे. ज्ञान , वैराग्य, पराक्रमाची भूमी; शक्ती आणि भक्तीची भूमी म्हणजे महाराष्ट्र..!! मुंबई विदर्भासह विशाल महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हटला जातो. तसेच जागतिक स्तरावर 1 मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, या दोन्ही दिनविशेषांबद्दल आजच्या भागात जाणून घेऊ या. आम्ही सृजनसख्या, Ep log media च्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत.. 1 मे दिनविशेष ...
संकल्पना व लेखन- सृजनसख्या...सौ. अपर्णा मोडक,सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे 
सादरकर्ते - सौ. अपर्णा मोडक,सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे
 
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.

मे दिनविशेष | Maharashtra Diwas Special

Title
मे दिनविशेष | Maharashtra Diwas Special
Copyright
Release Date

flashback