|| वैशाख मास विशेष || (Why We Celebrate Akshaya Tritiya?)

Release Date:

आपल्या 'उत्सव सणांचा,मेळ संस्कृती परंपरांचा' या पॉडकास्ट मालिकेतील वैशाख मास विशेष या भागात आपले स्वागत आहे. चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयेला आदिमाया पार्वतीदेवी अन्नपूर्णेच्या रूपात 'चैत्रगौर' म्हणून आपल्या सर्वांच्या घरी येते. महिनाभर तिची विशेष पूजा-अर्चा करून त्याचा सांगता सोहळा वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया या दिवशी केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या 'अक्षय्य तृतीयेविषयी, त्या दिवशीच्या दानाच्या महत्वाविषयी या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. तसेच श्री विष्णूंचा सहावा अवतार भगवान श्री परशुराम यांची जयंती याच दिवशी असते. याबद्दल आणि वैशाखातील इतर दिनविशेषांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ या. आम्ही सृजन सख्या, Ep log media च्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत वैशाख मास विशेष संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे सादरकर्ते - सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे   You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia, For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media. If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.mediaSee omnystudio.com/listener for privacy information.

|| वैशाख मास विशेष || (Why We Celebrate Akshaya Tritiya?)

Title
|| वैशाख मास विशेष || (Why We Celebrate Akshaya Tritiya?)
Copyright
Release Date

flashback